32-year-old woman
Pune Crime News : ३२ वर्षीय महिलेवर बंदुकीचा धाक दाखवत सामूहिक अत्याचार, धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न!
—
पुणे । पुण्यात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. लोहगाव परिसरात राहणाऱ्या ३२ वर्षीय महिलेवर दोन नराधमांनी बंदुकीचा धाक दाखवत सामूहिक अत्याचार केला. ...