33 MPs

लोकसभेत पुन्हा गदारोळ, अधीर रंजन यांच्यासह ३३ खासदार निलंबित

संसदेच्या सुरक्षेतील त्रुटीबाबत सोमवारी सुद्धा विरोधी पक्ष आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. यावरून लोकसभा आणि राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्षांनी आणखी ...