65 कोटी मंजूर

आमदार किशोर पाटलांच्या प्रयत्नांना यश; मतदारसंघाच्या विकासासाठी इतक्या कोटींची मंजुरी

पाचोरा : पाचोरा – भडगाव मतदार संघातील विविध रस्त्यांचे अखेर भाग्य उजळले असून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुमारे 43 किलोमीटर लांबीच्या दहा कॉंक्रिटीकरण रस्त्यांसाठी ...