68-story building

वेदनादायक मृत्यू! स्टंट करायला गेला अन् थेट ६८व्या मजल्यावरून पडला

गगनचुंबी इमारतींवर स्टंट करण्यासाठी प्रसिद्ध असलेला फ्रेंच डेअरडेव्हिल रेमी लुसीडी याचा हाँगकाँगमधील एका उंच इमारतीवरून पडून मृत्यू झाला आहे. स्टंट करण्याच्या इराद्याने ते इमारतीत ...