6G कनेक्टिव्हिटी
तुम्ही 5G फोन खरेदी करण्याची वाट पाहत राहाल, त्यापूर्वी भारतात येईल 6G; जाणून घ्या सर्व काही
—
भारतात 5G अजून लोकप्रिय झालेले नाही. अशातच भारताची 6G कनेक्टिव्हिटी देण्याची तयारी सुरू झाली आहे. कल्पना करा की तुम्ही 5G वर जाण्यापूर्वीच 6G येईल. ...