78th Independence Day
Dr. Mohan Bhagwat : बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार; त्यांना पाहणं हे कुणाची जबाबदारी, काय म्हणाले सरसंघचालक ?
—
नागपूर : आज देशाचा ७८ वा स्वतंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज गुरूवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन ...