9 May 2025
‘या’ राशीच्या लोकांना शुक्रवार ठरेल फायदेशीर, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य
—
राशीभविष्य, ९ मे २०२५ : ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्रवारी मेष राशीच्या लोकांसाठी खूप चांगला दिवस जाणार आहे. कर्क राशीच्या लोकांसाठी दिवस आर्थिक बाबतीत फायदेशीर ठरेल. कन्या ...