900 grams of ganja found at police officer's house

अरेरे! पोलिस कर्मचाऱ्याच्या घरातच आढळला ९०० ग्रॅम गांजा

नंदुरबार : धडगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या घरातच ९०० ग्रॅम गांजा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संबंधित पोलिस कर्मचारी शशिकांत ...