A huge fire broke

Malegaon Fire:  मालेगावात भीषण आग; 25 हून अधिक घरे जळून खाक, गरिबांच्या संसाराची झाली राखरांगोळी

Malegaon Fire : मालेगाव शहरातून आगीची घटना समोर आली आहे. नाशिकच्या मालेगाव शहरातील आयेशा नगर भागात लागलेल्या आगीत २५ हून अधिक घरे जळून खाक ...