A new variant of Corona

कोरोनाचा नवा व्हेरियंट; महाराष्ट्र अॅलर्ट मोडवर; आरोग्य मंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

मुंबई : कोरोनाच्या जेएन१ व्हेरियंटनं आता डोकं वर काढलं असून देशभरात पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. महाराष्ट्रातही सध्या ५३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यापार्श्वभूमीवर ...