Abhavip worker
तेलंगणा निवडणूक! अभाविपचा कार्यकर्ता कॉग्रेसचा हात धरुन होणार मुख्यमंत्री? कोण आहेत रेवंत रेड्डी, कसे ठरले गेमचेंजर
—
तेलंगणात २०१८ मधील विधानसभा निवडणुकीत ११९ पैकी २२ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने २०२३ मधील निवडणुकीत इतिहास घडवला. बीआरएसचे सर्वेसर्वा केसीआर यांच्या साम्राज्याला काँग्रेसने सुरुंग लावले. ...