Abu Azmi Update
Abu Azmi : अबू आझमींवर अखेर कारवाई, आता सहभागी होता येणार नाही अधिवेशनात!
—
मुंबई : धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे हालहाल करणाऱ्या, माता-भगिनींची अब्रू लुटणाऱ्या, मंदिरे उद्ध्वस्त करणाऱ्या क्रूर शासक औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमीवर ...