AC Bus Stand

महाराष्ट्रात उभारले पहिले एसी बसस्थानक, जाणून घ्या कोणत्या शहरात ?

नाशिक : शहरात राज्यातील पहिले एसी बस्थानक उभारण्यात आले आहे. या स्थानकावरुन लांब पल्ल्याच्या गाड्या सुटणार असून, यामुळे ठक्कर बाजार बसस्थानकावरील भार कमी होणार ...