action गुर
कत्तलीपूर्वीच पाच गुरांची सुटका, चार संशयित ताब्यात; जळगाव जिल्ह्यातील घटना
—
जळगाव : गुरांची अवैध व निदर्यपणे होणाऱ्या वाहतुकीविरोधात पोलिसांनी कारवाई मोहीम राबविली. त्यानुसार आज एका वाहनावर कारवाई झाली. यात पाच गुरांची सुटका केली. या प्रकणी ...