Actress Ranya Rao Update
बापरे! सोन्याची तस्करी करत होती अभिनेत्री, पोलिसांनी केली अटक
—
दुबईहून सोन्याची तस्करी करणाऱ्या एका अभिनेत्रीला पोलिसांनी अटक केली आहे. ही अभिनेत्री कपड्यांमध्ये सोन्याची बिस्किटं लपवून आणत होती. दरम्यान, बंगळुरूच्या कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिची ...