adulterated
Jalgaon News : दूध डेअऱ्यांवर छापे; १३०० लिटर भेसळयुक्त दूध नष्ट
—
जळगाव : चाळीसगाव शहरात भेसळयुक्त दूध आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दूध डेअऱ्यांवर प्रशासनाच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांमार्फत बुधवार ९ रोजी छापे टाकण्यात आले. ...