Adv. Rohini Khadse

विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ तीन विधानसभा शरद पवार गटच लढणार ?

Assembly Elections : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जवळजवळ सर्वच राजकीय पक्षाने मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ...