Afghanistan vs South Africa

ICC Champions Trophy 2025 : बी गटात आज ‘काँटे की टक्कर’, अफगाणिस्तान देणार दक्षिण आफ्रिकेला धक्का?

 कराची : मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये झपाट्याने प्रगती करणारा अफगाणिस्तान संघ पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज आहे. त्यांच्या दमदार कामगिरीमुळे क्रिकेटविश्वाचे लक्ष आज ...