aftershocks

नंदुरबारमध्ये काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के

नंदुरबार : शहादा तालुक्यातील म्हसावद येथील नागरिकांना रविवारी दुपारी १२.५४ च्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. दरम्यान, मध्यप्रदेश राज्यातील बडवानी येथे या भूकंपाचा केंद्रबिंदू ...