Agriculture Loss
Tamil Nadu Rain : दक्षिण तमिळनाडू अतिवृष्टीमुळे जलमय
—
चेन्नई/कन्याकुमारी : दक्षिण तमिळनाडूची अतिवृष्टीमुळे अक्षरश: दाणादाण उडाली. प्रचंड पावसामुळे भातशेती पाण्याखाली गेली तसेच रस्ते, पुलासह रहिवासी इमारतीही पाण्यात बुडाल्या. राज्यातील कन्याकुमारी, तिरुनेलवेली, थूथुकुडी ...