Ahirwadi

Jalgaon News : शौचासाठी गेला अन् झाला घात, घटनेमुळे आहीरवाडीत हळहळ

जळगाव :  पाय घसरून विहिरीत पडल्याने एका प्रौढाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रावेर तालुक्यातील आहीरवाडी येथे  मंगळवार, ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ही घटना घडली. या ...