Ahmedabad Airlines
खुशखबर! जळगावातून अहमदाबाद विमानसेवा सुरू, मुंबईवारीची दररोज देणार सेवा
—
जळगाव : जळगावकरांसाठी आनंदाची बातमी आहे. अर्थात जळगाव विमानतळावरून ‘अलायन्स एअर’ कंपनीकडून सध्या आठवड्यातून चार दिवस सुरू असलेली जळगाव-मुंबई विमानसेवा २६ ऑक्टोबरपासून दररोज उपलब्ध ...