Air India Plane Crash In Ahmedabad Update

Air India Plane Crash In Ahmedabad : डॉक्टर्स जेवायला बसले अन् काही क्षणात भिंतींना भगदाड पाडून विमान आत घुसलं !

अहमदाबाद : अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान येथील डॉक्टर्स हॉस्टेलवर कोसळले. दरम्यान, जेवणासाठी गेलेलया काही डॉक्टरांनी दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली, सुदैवाने ...