Airplan Crash

भीषण! काठमांडूमध्ये टेकऑफ दरम्यान विमान कोसळले; 13 प्रवाशांचा मृत्यू

नेपाळमधून विमान अपघाताची एक भीषण घटना समोर आलीय. नेपाळमधील काठमांडू येथील त्रिभुवन विमानतळावर एका प्रवासी विमान टेकऑफ घेत असताना क्रॅश झालं. यांनतर विमानाने पेट ...