Ajanta Ghat accident

दुर्दैवी! मुलाला भेटून निघाले अन् काळाने केला घात; अजिंठा घाटात पतीच्या डोळ्यादेखत पत्नीचा अंत

जळगाव : अजिंठा घाटाच्या पायथ्याशी सोमवारी रात्री एका भरधाव ट्रेलरने दिलेल्या धडकेत कारचा पूर्णपणे चुराडा झाल्याची घटना घडली. या अपघातात ५८ वर्षीय महिलेचा जागीच ...