Ajantha Caves

सेल्फी काढायला गेला अन् थेट अजिंठा लेणीच्या धबधबा कुंडात कोसळला!

जळगाव : जगप्रसिद्ध अजिंठा लेणी येथील धबधबा कुंडात एक पर्यटन सेल्फी काढताना पाय घसरून पडला. सुदैवाने त्याला काही झाले नसून सुखरूप बाहेर काढण्यात आले ...