Ajay Barskar

अजय बारस्करांवर पक्षाने केली मोठी कारवाई, काय आहे कारण ?

मनोज जरांगे यांनी दररोज आपली वक्तव्ये बदलली. ते नेहमी खोटं बोलतात. जरांगे कॅमऱ्यासमोर बोलतात ते पारदर्शक आहेत, असं समजून जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. ...