Ajinkya Rahane

250 कसोटींचा अनुभव, तरीही रोहित, विराट, रहाणे चिंतेत, काय आहे कथा?

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माकडे 50 कसोटी सामन्यांचा अनुभव आहे. भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेकडे 83 कसोटी सामन्यांचा अनुभव आहे. माजी कर्णधार विराट कोहलीला ...