Ajit Pawar एकनाथ शिंदे
जळगावात पुन्हा येणार मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री, वाचा कधी आणि का?
—
जळगाव : शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या अंतर्गत २६ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री पाचोरा शहरात येणार असल्याची माहिती आमदार किशोरआप्पा पाटील यांनी पत्रकार ...