Akash Deep
मला खूप वाईट वाटलं… पहिल्याच मॅचमध्ये आकाश दीपचं काय झालं ?
—
रांची कसोटीच्या पहिल्या दिवशी जो रूटच्या नाबाद शतकाच्या जोरावर इंग्लंडने 302 धावा केल्या आहेत. उपाहारापर्यंत इंग्लंडने अवघ्या 112 धावांत पाच विकेट गमावल्या होत्या, पण ...