All teams announced

ICC Champions Trophy 2025 : भारतसोडून सर्व संघ जाहीर, टीम इंडियाला का होतोय उशीर ?

मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ‘मिनी वर्ल्डकप’ म्हणून ओळखली जाते. वनडे वर्ल्डकप गमावल्यानंतर भारतीय संघाकडून या स्पर्धेत चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. वनडे वर्ल्डकपमध्ये चांगली ...