Amalner drought news

जळगाव जिल्ह्यातील ‘हा’ तालुका यंदा दुष्काळाच्या उंबरठ्यावर, पावसाचे केवळ २५.९२ टक्के प्रमाण

जळगाव : यंदाच्या खरीप हंगामात अमळनेर तालुक्यात समाधानकारक पावसाऐवजी फक्त रिमझिम सरींचीच नोंद झाली आहे. ३० जुलैअखेर तालुक्यात केवळ २५.९२ टक्के पावसाची नोंद झाली ...