Amalner News

संतापजनक ! अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दोघे अटकेत

जळगाव : राज्यात महिला, अल्पवयीन मुली,यांच्यावरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. असाच एक संतापजनक प्रकार जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात घडला आहे. ...

अंगणातून मोटरसायकल चोरली, सीसीटीव्हीच्या मदतीने चोरट्याला अटक

अमळनेर : शहरात एका घरा समोर उभी केलेली मोटरसायकल चोरट्याने लांबविल्याची घटना ३१ जुलै रोजी घडली होती. याप्रकरणी अमळनेर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल ...

पाडळसरे धरण प्रकल्प PMKSY योजनेत सामाविष्ट; खासदार स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याला यश

जळगाव : जिल्ह्यातील पाडळसरे धरण प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश झाला आहे. यामुळे जिल्हयातील सिंचन क्षमतेस बळकटी मिळण्यास मदत होईल. या प्रकल्पासाठी केंद्र ...

अमळनेर पोस्ट ऑफिसचे सर्व्हर डाऊन ; भावासाठी राखी पाठविणाऱ्या बहिणींचा हिरमोड

अमळनेर : रक्षाबंधनाचा सण उद्यावर येऊन ठेपला आहे. बहिणी आपला भाऊ दूर परगावी असणाऱ्या भावाला राखी बांधण्यासाठी जात असतात, तर काहींना हे शक्य होत ...

मित्रांनो, प्रेम करू नका, भावनिक व्हिडीओ पोस्ट करत 21 वर्षीय तरुणाने केली आयुष्याची अखेर…

जळगाव : प्रेयसीने लग्नास नकार दिल्यामुळे एका २१ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना अमळनेर शहरातील डुबक्या मारोती ...

Dengue patients : अमळनेर शहरात अकरा वर्षीय बालकासह तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह

जळगाव : जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. यातच नुकताच अमळनेर शहरातील कसाली मोहल्ल्यात ११ वर्षाच्या बालकाला डेंग्यूची लागण झाल्याचे उघड झाले आहे. तसेच पुणे ...

अमळनेरला दुहेरी संकटाची झळ ; दूषित पाणी अन् साचलेल्या कचऱ्यामुळे बळावतायत साथीचे आजार

विक्की जाधव अमळनेर : शहरातील नागरिक सध्या दुहेरी संकटाला सामोरे जात आहेत. एकीकडे गडुळ, दुर्गंधीयुक्त आणि आरोग्यास घातक पाणीपुरवठा, तर दुसरीकडे शहरात ठिकठिकाणी साचलेल्या घनकचऱ्याचा ...

सात महिन्यांपासून फरार असलेला रोड रॉबरीचा मुख्य आरोपी अखेर जेरबंद!

अमळनेर : तब्बल सात महिन्यांपासून पोलिसांना चकवत पळ काढणारा आणि विविध जिल्ह्यांमध्ये रस्ता लुटीच्या गुन्ह्यांत सहभागी असलेला सराईत गुन्हेगार अखेर जळगाव पोलिसांच्या जाळ्यात अडकला ...

सकारात्मक दृष्टिकोन माणसाला आयुष्यात यशस्वी ठरवतो, पोलीस अधिकारी विनायक कोते यांचे प्रतिपादन

अमळनेर : अनुभव हा आपल्या आयुष्यातील मोठा गुरू असतो. जीवनात अनेक चुकीच्या गोष्टींना विनाकारण सामोरे जावे लागते, मात्र त्याला सकारात्मक घ्या. सकारात्मक दृष्टिकोन माणसाला ...

अमळनेर तालुक्यातील 119 ग्रामपंचायत सरपंच पदासाठी मंगळवारी आरक्षण सोडत

अमळनेर : तालुक्यातील 119 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी आरक्षण सोडत मंगळवारी 8 जुलै रोजी काढण्यात येणार आहे. यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग ...