American citizens
अजून काहीतरी मोठं घडणार? पाकिस्तानातील अमेरिकन नागरिकांना ट्रम्प यांनी दिल्या ‘या’ सूचना
—
काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने मंगळवारी रात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी तळांवर ...