Amruta Fadanvis

देवेंद्रजींनी मारले नाकर्तेपणावर बाण अन्.. अमृता फडणवीसांचा उखाण्यातून विरोधकांवर निशाणा

नागपूर । गेल्या काही महिन्यांपासून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण पाहायला मिळत असून आधीच्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्राचं नुकसान झाल्याची टीका सत्ताधारी पक्षांकडून ...