Amruta Fadnavis

‘तुम्हे आईने की जरुरत नही’! अमृता फडणवीसांचे नवे गाणे ऐकले?

प्रसिद्ध मराठी सेलिब्रेटी अन् गायिका अमृता फडणवीस या नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या व्हिडिओ आणि प्रतिक्रियांमुळे चर्चेत असतात. आता त्यांचं नवं गाणं श्रोत्यांच्या भेटीला आलं आहे. ...