angry brother

बहिणीच्या प्रेमविवाहामुळे भाऊ नाराज, लग्नाच्या 19 वर्षांनी आले घरी अन् नको ते घडलं…

उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये आपल्या आजारी सासूला पाहण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीची त्याच्याच मेव्हण्याने हत्या केली. त्याची सासू खूप दिवसांपासून आजारी होती, म्हणून त्या व्यक्तीच्या पत्नीने ...