animal census news

जळगाव जिल्ह्यात पशुगणनेला दुसऱ्यांदा मुदतवाढ, ‘या’ तालुक्यात पशुगणना प्रगतीपथावर

जळगाव : जिल्ह्यातील पशुगणना अंतिम टप्प्यात असून, १ हजार ४६८ गावांमध्ये २१व्या पशुगणना म ोहीमेंतर्गत १० लाख १० हजार १७३ पशुधन गणना पूर्ण झाली ...