Anokha Shiv Sainik

अनोख्या पद्धतीने गाडी सजवली, मुलांची नावं ठेवली उद्धव आणि राज, खास शिवसैनिक पोहचला पाचोरा सभेला

जळगाव : पाचोरा येथे आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाची सभा होत आहे. सभास्थळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक दाखल झाले असून  पुणे येथून आलेल्‍या एका शिवसैनिकाने  ...