Anubhuti Camp

अभाविपचे यंदाचे अनुभूती शिबिर कुठे आणि कधी आयोजन केलं आहे, शिबिरात सहभागी कसे व्हाल?

जळगाव : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,जळगाव चे बहुचर्चित व ग्रामीण जीवन, निसर्ग व श्रमानुभवाची अनुभूती देणाऱ्या ‘अनुभूती शिबीराचे’ आयोजन यंदा नैसर्गिक वारसा लाभलेल्या धार ...