Appasaheb Dharmadhikari

समाजसेवकाच्या सत्काराला आलेला एवढा जनसमुदाय माझ्या आयुष्यात कधीच पाहिला नाही!

मुंबई : प्रचंड ऊन असतानाही तुम्ही आलात आणि सकाळापासून इथं बसून आहात यावरून तुमच्या मनात आप्पासाहेबांबाबतचा आदर दिसून येतो. केवळ त्याग आणि सन्मानानंच हा ...