Application Processed

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सचिवालय कक्षास प्राप्त 516 अर्जापैकी 300 निकाली

राहुल शिरसाळे जळगाव : सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासनस्तरावर असलेली कामे अधिक लोकाभिमुख पारदर्शक व गतीमानतेने पूर्ण होण्यासाठी जिल्हास्तरावर मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रिय कार्यालय जिल्हाधिकारी ...