Application verification campaign

Ladki Bahin Yojana : …तर ‘त्या’ महिलांविरुद्ध दाखल होणार एआयआर !

महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा ₹1500 प्रदान केले जात आहेत. महायुती सरकारने या रकमेत वाढ करून ₹2100 देण्याचे आश्वासन दिले ...