Archery Premier League
पहिल्या तिरंदाज प्रीमियर लीगमध्ये अव्वल भारतीय खेळाडूंचा असणार सहभाग
—
देशात प्रथमच होणाऱ्या तिरंदाज प्रीमियर लीगमध्ये (एपीएल) दीपिका कुमारी, धीरज बोम्मदेवरा, ज्योती सुरेखा वेन्नम आणि अभिषेक वर्मा यांच्यासह भारतातील अव्वल तिरंदाज पहिल्या तिरंदाज प्रीमियर ...