Archway

Nandurbar News : १७ कोटींचा रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेला, तुटला १२ गावांचा संपर्क

नंदूरबार : राज्यभरात मुसळधार पावसाने कहर केला आहे. त्यामुळे अनेक ठिकणी मोठयाप्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच तोरणमाळकडे (ता.धडगाव)   जाणारा रस्ता देखील पहिल्याच पावसात वाहून गेल्याचा ...