Army recruitment
सैन्यात भरती होण्याचं स्वप्न; अनेक वर्षांपासून नैराश्यच हाती, तरुणानं नको तो निर्णय घेतला
—
जळगाव : सैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाने आयुष्य संपवलं आहे. राज अशोक पाटील (२१) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. चाळीसगाव तालुक्यातील देवळी ...