Asha Kolhe

जळगावातील सात महिलांनी भूषविले महापौरपद, जाणून घ्या नाव अन् त्यांचा कार्यकाळ

जळगाव : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होत आहे. १६ जानेवारीनंतर महापालिकेचा १६ वा महापौर निश्चीत होणार असून, आत्तापर्यंत महापालिकेत सात महिलांनी महापौर ...