Ashok Mahato

लालूंच्या ६२ वर्षीय नेत्याने रातोरात केले लग्न, आता पत्नी लढवणार निवडणूक !

लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तारखा जाहीर झाल्या आहेत. देशभरात ७ टप्प्यात निवडणुका होणार आहेत. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील 102 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रियाही बुधवारपासून ...