Asia Cup पाकिस्तान
पाकिस्तान ‘आशिया कप’चं स्वप्न पाहतंय पण, भारताला पराभूत करण्यासाठी या 3 गोष्टी आहे का?
—
भारत आणि पाकिस्तान चार दिवसांत दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. मात्र, यावेळी त्यांच्या भांडणाचे कारण थोडे मोठे आहे. यावेळी दोन्ही संघांमध्ये विजेतेपदाची लढत होणार आहे. ...