assault टोळी

जळगावात चोरटे सुसाट; वृध्द दाम्पत्यावर मध्यरात्री प्राणघातक हल्ला, तीन घरात शिरण्याचा प्रयत्न

जळगाव : वृध्द दाम्पत्यावर चोरट्यांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना भुसावळात रात्री घडल्याने परिसरात खळबळ उडाली. लुट करणार्‍या टोळीने पुढील गल्लीमध्ये एका घरावर बॅटर्‍या चमकावत ...